Ticker

6/recent/ticker-posts

*महाव्यवस्थापक,*
*महात्मा फुले मागासवर्ग विकास* *महामंडळ , महाराष्ट्र राज्य.*
*विषय- ४लाख,५लाख थेट कर्ज* *प्रकरण वितरण न* *झाल्यास आपल्या महामंडळ ला टाळे ठोकणे बाबत.*
*महोदय*,
        *महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ थेट कर्ज प्रकरण गेली २ वर्षा पुर्वी मंजूर करण्यात आली आहेत. ती 4 लाख,5 लाख योजनेचे थेट कर्ज प्रकरणे मंजूर असतांना सुध्दा 2 वर्षा पासून वितरण होत नाहीत.या विषयी RPI च्या वतीने आपल्या कार्यालया समोर निदर्शने केल्या नंतर कर्ज वितरण करण्याचे अश्वासन आपल्या वरीष्ट अधिकारी यांनी दिले होते. पण अद्याप आपण कर्ज वितरण केले नाही.तर 14 मार्च 2022पर्यंत थेट कर्ज प्रकरणे वितरण न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हा कोल्हापूर युवक आघाडीचे वतीने RPI चे कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष उत्तम कांबळे(दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक जिल्हाअध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 15 मार्च 2022 रोजी महामंडळ ला टाळे ठोकण्यात येणार आहे. असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीचे वतीने देत आहोत.*
       *अशा इशाऱ्याचे निवेदन महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक पवार साहेब यांना- युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिले. या वेळी युवक आघाडी करवीर अध्यक्ष सुभाष कांबळे, करवीर तालुका युवक उपाध्यक्ष संतोष कांबळे,आयटी सेल करवीर अध्यक्ष अमर कांबळे उपस्थित होते.*
                                        *कळावे*
                                  *अविनाश शिंदे*

Post a Comment

0 Comments