धामोड प्रतिनिधी : भाऊ खामकर
राधानगरी तालुक्यातील धामोड येथील आठवडी बाजार बंद करण्यात आला आहे देशात कोरोनाचा वाढता फैलाव होत असून शासनाने एप्रिल महिन्यात सोमवार पासून संचारबंदी लागू केली त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात आठवडी बाजार बंद केलेत वाढती रूग्ण संख्या पाहता कोरोनाचा फैलाव होऊ लागल्याने धामोड ग्रामपंचायतीने आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व कडक लॉक डाऊन करण्यात येणार असल्याने बिना मास्क फिरणाऱ्या वर दंड ठेवण्यात येणार आहे सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे
0 Comments