मोहन कृष्णात पाटील यांची या पदी निवड.
राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील योगदान दखल घेत रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा वाहतूक सेना अध्यक्षपदी मोहन कृष्णात पाटील यांची निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते कामगार नेते अरुणाताई धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे.
या निवडीमुळे त्यांचे समाजातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 Comments