Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद अंतर्गत विकास कामाचा शुभारंभ मोठ्या दिमाखात संपन्न

!!*जिल्हा परिषद अंतर्गत विकास कामाचा शुभारंभ मोठ्या दिमाखात संपन्न*!!*
*समता नगर (रव्याचा माळ)* *या ठिकाणी बरीच वर्ष रस्ते गटारी लाईट या मूलभूत सुविधा नव्हत्या* 
*सदर कामाचा पाठपुरावा सतत ग्रामपंचायत दरबारी मांडून 26 नंबर ला नोंद करून*  
*प्रभाग 5 व 6 प्रतिनिधीनि कायदेशीर मार्ग मोकळा केला* 

*जिल्हा परिषद सदस्या वंदनाताई मगदूम यांच्या फंडातून प्रथमच रस्ते व अंगणवाडी मंजूर करण्यात आली* 

या वेळी बोलताना राहुल दादा आवाडे यानी भविष्यात या भागाचे नक्कीच नंदनवन करू असे आशादायक आश्वासन दिले* 


*वंदना ताई बोलताना म्हणाल्या अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम घेण्यात आला म्हणून संयोजकांनचे कौतुक करत आजून काही कामे असतील तर सांगा दलित वसाहत फंडातून नक्कीच करून देईन असे आशादायक संकेत दिलेत* 

विशाल कांबळे सर ,प्रकाश कुरणे , बाबासाब लूमनाक ,तानाजी ,कुरणे ,देवानंद कांबळे ,प्रवीण भाट्नवाडे ,राहुल मधाले ,अमित बनगे , अनिकेत कांबळे।इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते* 

Post a Comment

0 Comments