रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी कमिटी यांची संघटनेच्या महत्वाच्या विषय व संघटनेच्या महत्वाच्या ध्येय व कामगार धोरणाबाबत बैठक संपन्न झाली .
यामध्ये संघटन मध्ये कामगार संघटन सभासद व प्रचार - प्रसार आणि कामगार याना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न व नवीन जुन्या सभासद याना मार्गदर्शन या सर्व गोष्टींची उहापोह झाली . या वेळी उपस्थित उपस्थित महाराष्ट्रराज्य कार्यअध्यक्ष असिफ भाई साटविलकर, दिलीप कांबळे महाराष्ट्र प्रदेश सचिव , पश्चिम महाराष्ट्र संघटक शशिकांत जी कांबळे ,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष नेहा नलवडे ,जिल्हा उपाध्यक्ष कावेरी मोटणवार कार्यधक्ष सुप्रिती कांबळे, विदया सांळुखे, वैशाली झांजगे नुतन महिला जिल्हा अध्यक्ष सुजाता कांबळे दिपाली पोवार , माया कांबळे , जिल्हा अध्यक्ष निळंकट गुरव , नेताजी गुरव जिल्हा संघटक , अविनाश कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख , योगेश कांबळे , अजित कदम , अविनाश कांबळे, क्रुषणात कांबळे तालुका सर्व पदाधिकारी हजर होते .
0 Comments