दि कागल एज्यूकेशन सोसायटीचे सचिव , शिवाजी विदयापीठचे सिनेट सदस्य भैय्या माने यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नूतन संचालकपदी भरघोस मतानी निवड झाले बद्दल तसेच वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा देणेसाठी शिक्षक नेते दादासाहेब लाड, प्रल्हाद पताडे,कैलास सुतार ,शिवाजी पाटील, नंदू कांबळे,अमर रजपूत,नितीन माळी, मदन निकम, नरेंद्र बोते महेश शेडबाळे, कादर जमादार प्रदीप भिंगारे ,सोमलिंग तेली संदीप दाईंगडे महेश वाघमोडे सचिन कांबळे बी ए पाटील अंकुश कांबळे एकनाथ तोडकर तसेच शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
0 Comments