Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी शिक्षक सेल व राष्ट्रवादी वक्ता सेल यांचेमार्फत भैय्या माने यांचा सत्कार संपन्नपत्रकार- सुभाष भोसले

राष्ट्रवादी शिक्षक सेल व राष्ट्रवादी वक्ता सेल यांचेमार्फत भैय्या माने यांचा सत्कार संपन्न

पत्रकार- सुभाष भोसले
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाले बद्दल दि कागल एज्यूकेशन सोसायटीचे सचिव , शिवाजी विदयापीठचे सिनेट सदस्य भैय्या माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणेसाठी राष्ट्रवादी शिक्षक सेल, राष्ट्रवादी वक्ता सेल कागल तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी सुनिल माळी माजी उपनगराध्यक्ष कागल, राजेंद्र पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी वक्ता सेल शंकर संकपाळ अध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक सेल,शानाजी माने अध्यक्ष कागल तालुका शिक्षकेत्तर संघटना, नंदू कांबळे उपाध्यक्ष बहुजन पतसंस्था, सुकुमार पाटील जिल्हा परीषद निमंत्रित सदस्य नंदकुमार कांबळे,रणजित भुरले, शिवाजी पाटील, काका पाटील, तानाजी सामंत, तानाजी पाटील, रंगराव कदम, घनश्याम मेस्त्री, बबलू कांबळे, संतोष सोळसे इ . पदाधिकारी व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments