Ticker

6/recent/ticker-posts

**युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे कार्याध्यक्ष श्री मनोज सुर्यवंशी यांच्यातर्फे आज वाडा नगरपंचायत येथे सार्वजनिक शौचालयच्या मागणी साठी निवेदन**


युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे कार्याध्यक्ष श्री मनोज सुर्यवंशी यांच्यातर्फे आज वाडा नगरपंचायत येथे सार्वजनिक शौचालयच्या मागणी साठी निवेदन देण्यात आले.

नगरपंचायत स्थापना होऊन 5 वर्ष होत आले आहे परंतु अजून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात नगर पंचायत कमी पडत आहेत, तरी लोकांच्या आरोग्यासाठी शहरात शौचालयाची सोय करण्यात यावी म्हणून हे निवेदन देण्यात आले.

यावेळी वाडा तालुका उपाध्यक्ष श्री रवी नाईक ,विक्रमगड तालुका सचिव श्री निवृत्ती निसाल व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments