Ticker

6/recent/ticker-posts

नेहा सुनील नलवडे यांची रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष पदी निवड

 


सौ.नेहा सुनील नलवडे यांची रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष पदी निवड.


कोल्हापूर येथील नेहा सुनील नलवडे यांची रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना  महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांचे समाजातील विविध स्तरातून सर्वत्र कौतुक होत आहे आतापर्यंत त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांचे राज्यस्तरीय निवड करण्यात आली  आहे. विविध सामाजिक  कार्याची दखल घेत हि निवड करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments