सारिका मारुती गायकवाड ( पुणे ) यांची राधानगरी लाईव्ह न्यूज चॅनल कोल्हापूर मध्ये प्रमुख अँकर व सह संपादिका म्हणून निवड
करण्यात आली असून आता पर्यंत त्यांनी पत्रकारिता शेत्रात योगदान आणि अनुभव तसेच उत्कृष्ट कला कौशल्य पाहता त्यांची निवड करण्यात आली आहे .त्यांना सामाजिक कार्याची आवड असून आपण पत्रकारिता ही सामाजिक भावनेतून सामाजिक जागृक्तेसाठी आपण या शेत्रात आल्याचे म्हणले आहे .
या निवडी मुळे सामाजिक संघटना व विविध क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .
0 Comments