पत्रकार- सुभाष भोसले
पणजी- गोवा येथे झालेल्या मिशन ऑलिंपिक नॅशनल स्केटींग चॅम्पियनशीप स्पर्धेत कु. हर्षदिप सुनिल देसाई मडिलगे बु..,ता. भुदरगड, जि- कोल्हापूर यांनी दुसरा क्रमांक पटकावला. त्यानी सिल्व्हर व ब्राॅझ अशी दोन पदके पटकावली. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे हार्दिक अभिनंदन होत आहे .
0 Comments