Ticker

6/recent/ticker-posts

*कोजिमाशिचे संचालक प्रा.एच.आर.पाटील यांनी आईच्या पुण्यतिथीनिमित्त जपली सामाजिक बांधिलकी*

पत्रकार- सुभाष भोसले
कोजिमाशिचे संचालक व दूधसाखर विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय बिद्री येथील प्रा . एच .आर . पाटील यांच्या मातोश्री कै . सौ . हिराबाई रामचंद्र पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप भुदरगड पंचायत समितीचे सदस्य संग्रामसिंह देसाई , प्रा . आर . के . पाटील, प्रा विनय कुलकर्णी, प्रा . एम .एल. बेलेकर, एस . ए .वारके सर यांच्या हस्ते करणेत आले .यावेळी नाथाजीराव पाटील, संतोष पाटील , पी . बी . खुटाळे, माजी सरपंच आनंदराव पाटील , आर .एस . पाटील, पी .एस .आय . राजेंद्र गुरव सुभाष पाटील ,प्रा .एस . बी .जाधव , प्रा . एन . डी . पाटील, प्रा . ए . जी . म्हातुगडे ,पी .के गुरव सर, डी . टी . कांबळे , डी .डी म्हांगोरे, के .डी . पाटील विश्वास वरपे, प्रा . श्रीकांत फराकटे, आनंदराव कळमकर , प्रा .जे . के पाटील ,प्रा . यू .पी .फराकटे , प्रा एस . ए . सावंत ,अर्जून नलवडे सर, सौ . सुनिता इंगळे मॅडम, सौ .अलका पाटील मॅडम, तानाजी रामाणे ,प्रा . ए. एस . पाटील, एस .एल. शिंदे, आनंदराव लोकरे ,धनाजीराव शिंदे, जी . के .पाटील ,टी .एल . शिंदे, जयसिंग पाटील सर, अजित बुडके, पी . के . पाटील सर डी .डी .पाटील सर , वाय. के . पाटील , वाय .आर . पाटील ,रणजित पाटील, रामभाऊ पाटील, टी . डी . पाटील, संतोष शिंदे, डी एस कांबळे ,पांडुरंग पाटील, महादेव पाटील ,भाऊसो कळमकर, डॉ . युवराज पाटील ,दिपक लोकरे, लक्ष्मण पाटील ,के . बी . पाटील ,विशाल गुरव उपस्थित होते . प्रा एच आर पाटील यांच्या या सामाजिक कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे .

Post a Comment

0 Comments