राधानगरी, सावर्धन
कोल्हापूर जिल्ह्यातील मुत्सद्दी राजकारणी, मनमिळाऊ स्वभाव, कार्यक्षम नेतृत्व, तरुणांना नवी ऊर्जा देणारे कर्तृत्व, ऊत्कृष्ट शेतकरी, माजी जिल्हा परिषद सदस्य बापुसाहेब पाटील सावर्धनकर यांचे दि.३/१/२०२२ रोजी दुपारी आकस्मिक निधन झाले.कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणातला एक हिरा हरपला,त्यांना राधानगरी लाईव्ह परिवाराकडून भावपुर्ण श्रध्दांजली
0 Comments