सामजिक संघटना बहुजन युथ पँथर कोल्हापूर यांच्या कडून बांधकाम कामगार साहित्य किट वाटप.
दिनांक २२/१२/२१रोजी सामजिक संघटना बहुजन युथ पँथर कोल्हापूर यांच्या कडून बांधकाम कामगार साहित्य किट वाटप करण्यात आले .
बांधकाम शेत्रात काम करणाऱ्या कामगार लोकांना राज्य शासन मार्फत विविध योजना राबविल्या जातात या योजनेचा लाभ देण्याचा एक भाग म्हणून आज बांधकाम साहित्य किट वाटप करून सदर योजनेचा लाभ मिळवून दिला आहे . यावेळी बहुजन युथ पँथर बांधकाम कामगार जिल्हा अध्यक्ष किरण कांबळे ( केेळोशीकर) आणि जििल्हा अध्यक्ष विश्ववास कांबळे बाबुराव जैताळकर , शुभम कांबळे तसेच इतर पदाधिकारी होते . या योजनेचा लाभ घेण्यासाठी राधानगरी तालुक्यातील अनेक लोक आले होते .

0 Comments