Ticker

6/recent/ticker-posts

माननीय श्री. रणजीतभाई मिणचेकर यांना सामाजिक कार्याची डॉक्टरेट पदवी बहाल.

सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन मिणचे ता. हात. या गावचे सुपुत्र आणि शास्त्रीनगर कोल्हापूर येथील रहिवासी माननीय श्री. रणजीत मिणचेकर यांना ' एल्फस स्टेट गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी , दिल्ली यांच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.
हा पदवी बहाल सोहळा ५ डिसेंबर रोजी पार पडला असून त्यांना मिळालेल्या पदवी बद्दल सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.
 गेली 35 वर्षे ते सामाजिक कार्यात सक्रिय असून सामाजिक कार्यासाठी अनेक निवेदने ,आंदोलने-मोर्चे ,सभा, बैठका संपन्न  केल्या  आहेत तसेच ते उत्कृष्ट कलाकार असून त्यांनी आपल्या कार्याने अभिनयाने रंगभूमी गाजवली आहे.
सामाजिक कार्य करत सामजिक सलोखा जपला आहे.

Post a Comment

0 Comments