Ticker

6/recent/ticker-posts

सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी संचालक पदाची निवडणूकविजयी....!

प्रमोद चिनके
सांगली.
9405555557

   महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना 

मंगळवार , दिनांक २१ डिसेंबर २०२१ रोजी सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी संचालक पदाची निवडणूक जिंकल्याबद्दल सर्व मुख्य पदाधिकाऱ्यांनी व अजित सरांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष व राज्यमंत्री (अल्पसंख्यांक आयोग , अनुसूचित जाती जमाती आयोग) माननीय श्री. ज.मो.अभ्यंकर साहेब यांची मागासवर्गीय आयोग , वरळी येथे भेट घेतली.
         सोबत शिक्षक सेनेच्या विभागीय सचिव छाया कोळी मॅडम ; विभागीय अध्यक्ष मानसी चाळके मॅडम ; विभागीय समन्वयक शबाना ठाकूर मॅडम तसेच ज्युनिअर कॉलेज विभागाचे कार्यअध्यक्ष जगदीश भगत सर ; खजिनदार मंगेश पाटील सर तसेच पश्चिम विभागाचे किशोर घोडके व गायकवाड सर उपस्थित होते व सोबत संजू पाटील सर्व विजय नाकरा सर हे देखील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments