Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूर बहुजन युथ पँथर च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी रवींद्र मल्लापा कुंभार .

कोल्हापूर जिल्हा  युथ पँथर उपाध्यक्ष पदी  रविद्र मल्लपा कुंभार यांची निवड करण्यात आली असून त्यांना मनोहर खोत यांचे मार्गदर्शन मिळाले आहे . 
आता पर्यंत त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्याची निवड करण्यात आली असून त्यांना निवडीचे पत्र जिल्हा अध्यक्ष विश्वास कांबळे  यांच्या हस्ते देण्यात आले या वेळी सर्व पदाधिकारी होतें.
या निवडी मुळे त्यांचे सर्वत्र अभिंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments