औंढी गावातील तंटामुक्त अध्यक्ष पदी राहुल भुसे यांची निवड
राधानगरी लाईव्ह,
मोहोळ, सांगली
औढी ता.मोहोळ येथील तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राहुल भुसे यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल कोल्हापूरचे उद्योजक माझी संसदरत्न खासदार तसेच भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. धनंजय महाडिक (मुन्नासासेब) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी धनंजय महाडिक यांनी सर्व संचालक व व्हा.चेअरमन सतीश अण्णा जगताप यांच्या सोबत मानाचा फेटा व श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यावेळी औंढी चे सरपंच,उपसरपंच व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते पत्रकार महेशकुमार {पप्पू } शिंदे औंढी 8308609015
0 Comments