Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार संघटनेच्या वतीने खणीच्या स्वच्छतेचा व अग्निशामक ऑफिस हे दोन्ही प्रश्न निकालात काढण्यासंबंधीचे निवेदन.

प्रहार संघटनेच्या वतीने नरके खणीमध्ये सुसज्ज अग्निशामक ऑफिस उभारणी करुन खणीच्या स्वच्छतेचा व अग्निशामक ऑफिस हे दोन्ही प्रश्न निकालात काढण्यासंबंधीचे निवेदन हुपरी नगरपरिषद मा.नगराध्यक्षा जयश्री गाट वहिनी, नगरसेवक श्री.सुभाष कागले यांना देण्यात आले, यावेळी प्रहारचे श्री.शहाबुद्दीन घुडूभाई(हात.ता.सरचिटणीस), श्री.वैभव झुंजार (हात.ता.यु.सचिव),श्री.अनिल गावडे (हुपरी शहरप्रमुख),शितल कुरले(यळगुड शहरप्रमुख), साहिल रोहिले (हुपरी शहर सचिव)इ.कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments