Ticker

6/recent/ticker-posts

रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने देवाळे येथे रक्त दान व डोळे तपासणी शिबिर आयोजित

 २७/१२/२१

रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना महाराष्ट्र (राज्य) यांच्या वतीने देवाळे येथे रक्त दान व डोळे तपासणी शिबीर आयोजित.



 देवाळे ता. करवीर येथे रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना ( महाराष्ट्र राज्य ) कोल्हापूर यांच्या वतीने सामजिक उपक्रम म्हणून मोफत डोळे तपासणी व रक्त दान शिबिर सकाळी ११ वाजता पार पडला . 

    यावेळी कार्यक्रमाचे दिपोर्जोलन महा.राज्य. प्रसिध्दी प्रमुख मा.सुनील रास्ते यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाला स्वागत अध्यक्ष  शिवाजी आनंदा पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सुनील रास्ते ,  प्रमुख अध्यक्ष दिलीप कांबळे (महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव)  जिल्हा संपर्कप्रमुख , जिल्हा  नेहा नलवडे जिल्हा महिला अध्यक्ष ,कावेरी मोटनवार जिल्हा महिला उपाध्यक्ष ,योगेश सिद्धार्थ कांबळे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख , कृष्णात जाधव करवीर अध्यक्ष सुप्रिती कांबळे जिल्हा महिला कार्याअध्यक्ष , विद्या साळुंखे करवीर महिला अध्यक्ष वैशाली झांजगे, करवीर महिला उपाध्यक्ष, तसेच सांगलीहून प्रमुख लाभलेले पाहुणे व पदाधिकारी हरीश सूर्यवंशी सांगली जिल्हा अध्यक्ष , मलिक सिकंदर मुल्ला जिल्हा उपाध्यक्ष अहमद मुल्ला जिल्हा संघटक, विश्वास सिद्धराम साळुंखे जिल्हा उपाध्यक्ष व गावातील प्रमुख सरपंच तसेच विविध माननीय सर माननीय मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रम वैभव लक्ष्मी ब्लड सेंटर आणि ओम हॉस्पिटल यांच्या सौजन्याने आयोजित केला गेला .

Post a Comment

0 Comments