*रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना( महाराष्ट्र राज्य) कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने मोफत नेत्रचिकित्सा आयोजन*
रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना( महाराष्ट्र राज्य) कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने मोफत नेत्रचिकित्सा ऑपरेशन व रक्तदान शिबिर मौजे देवाळे , तालुका करवीर येथे दिनांक २७/१२/२१ रोजी के. डी. सी .बँक जवळ आयोजित करण्यात आले असून गावातील व परिसरातील लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान महाराष्ट्र जनरल कामगार संघटना कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळ सकाळी ९ ते दुपारी २ उपलब्ध असेल.
अधिक माहितीसाठी नेहा नलवडे, वैशाली झांजगे , विद्या साळुंके त्यांच्याशी संपर्क करण्यात यावा.
0 Comments