सांगली
9405555557
२४ तास ३६५ दिवस जनतेसोबत
महाराष्ट्र.इंडिया.आयोजित
अल-बैतुलमाल चॅरिटेबल ट्रस्ट सांगली ही संस्था मागील ८ वर्षापासून सामाजिक,शैक्षणिक,रोजगार,मेडिकल, महापूर कोरोना काळासारख्या परिस्थिती मध्ये अत्यंत प्रभावीपणे काम केली आहे.
कोरोनाची तिसरी लाट ही लहान बालकांवर येईल असे तज्ञ सांगत आहेत संसर्ग होऊ नये त्यावर खबरदारी व उपाय योजना काय करावे तसेच विविध आजारावेळी लहान मुलांची कशी काळजी घ्यावी ह्यचे मार्गदर्शन ही करण्यात आले आणि त्याच बरोबर मोफत चेकअप करून मोफत औषधे वाटप करण्यात आले.
यावेळी सांगलीचे प्रसिद्ध बाल रुग्ण तज्ञ ङाॅकटर मा.फैयाज शिकलगार यांनी ही सामाजिक धुरा संभाळून अनेक गरजूवर मोफत उपचार केले.* यावेळी प्रमुख पाहुणे
जिल्हा युवक काॅग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक मा.मंगेश दादा चव्हाण , युनूस भाई महात,भंडारे साहेब या मान्यवरांनी उदघाटन केले.
त्याचबरोबर यावेळी *सामाजिक कार्यकर्ते विजय आवळे,जबारभाई बारसकर,मुन्नाभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा तोसिफभाई मुन्शी यांनी सर्वांचे आभार मानले.
0 Comments