बहुजन यूथ पँथरच सर्जिकल स्ट्राईक. .
रोजी कोल्हापूर मधील कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला की, आम्ही सर्व पदाधिकारी असंघटित घटकांना तिलांजली देऊन "शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराची अमृतधारा आत्मसात करून समाजकार्य पुढे न्यायचे असेल तर अघटित घटकांना तिलांजली देऊन ह्या महामानवाच्या कार्याचे खऱ्या अर्थाने ह्यांचे वसा व वारसदार म्हणून एकजुटीने काम करत राहू ह्या उद्देशाने आम्ही सर्व पदाधिकारी राष्ट्रीय अध्यक्ष पँथर मा.श्री भाईसाहेब जाधव यांचा आदर्श घेऊन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय श्री .विश्वास कांबळे साहेब, बांधकाम कामगार जिल्हा अध्यक्ष माननीय श्री. डाॅ. किरण कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शना मध्ये मा श्री .दिगंबर कांबळे, मा. श्री. विठ्ठल कांबळे, नंद्याळकर, मा. श्री .विकास कांबळे , मा .सौ .सपना कांबळे, मा .सौ. रूपाली परीट , मा .सौ .सुरेखा कांबळे, मा .श्री .पांडुरंग पाटील, मा. श्री. रघुनाथ कांबळे ,मा .श्री .जालंधर कांबळे आदी नी "बहुजन यूथ पँथर "मध्ये जाहीर प्रवेश करत असून सामजिक चळवळीत न्याय व हक्क साठी सैदव तत्पर राहू असे मनोगत व्यक्त केले .
0 Comments