पत्रकार- सुभाष भोसले
न्युज पेपर गंगाधर साहित्य परिषद आयोजित या संमेलनाच्या माध्यमातून सारस्वतांचा एक महामेळावा गारगोटी तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र याठिकाणी न्युज पेपर गंगाधर साहित्य परिषदेच्यावतीने संपन्न झाला. कोल्हापूर सांगली सातारा पुणे बेळगाव मुंबई ठाणे बदलापूर रत्नागिरी या ठिकाणांहून संमेलनाच्या ठिकाणी आलेल्या सन्माननीय साहित्यिक व गौरव मूर्तींचे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा . सन्माननीय अतिथी आमदार बजरंग देसाई, पंचायत समितीच्या सभापती आशा नलवडे ,हिंदुराव पाटील राजेंद्र पाटील , सलीम जमादार , गजानन दराडे , आनंद चव्हाण सर, प्राध्यापक श्याम पाटील , सुभाष माने , पी एस कांबळे आकुर्डीकर , एम डी रावण , बा स जठार , गगनबावडा चे उपसंपादक संभाजी सुतार, हे पत्रकार दिगंबर माळुंगेकर , अमोल पाटील, स्वागत कमिटीचे प्रमुख यासीन जमादार , या बरोबर राज्यभरातून सर्व सन्माननीय साहित्यिक, विविध ग्रंथालयाचे ग्रंथपाल व मार्गदर्शक लोकांच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट असा हा सारस्वतांचा सोहळा उल्हास वर्धक व स्नेहवर्धक असा ठरला. संयोजन समितीमार्फत व त्याचे प्रमुख निमंत्रक यासीन जमादार, उपसंपादक गगनबावडा संभाजी सुतार, पत्रकार दिगंबर माळुंगे कर यांनी अत्यंत सुंदर असं नियोजन केलं अत्यंत साध्या पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला व गौरव मूर्तींना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आला. तसेच समाजातील चांगल्या लेखणी साठी निश्चितच न्यूज पेपर गंगाधर प्रसिद्धी देईल याची ग्वाही संपादक कमलाकर वर्टेकर यांनी व्यक्त केले .
0 Comments