*वेक्ती विशेष अस्मिता दिघे एक लढाऊ नेतृत्व*
महिलासाठी विशेष रस्त्यावर उतरून व अपेक्षित वंचित घटकांसाठी नेहमी न्याय देण्यासाठी तत्पर असणाऱ्या सामजिक कार्यकर्त्यां अस्मिता दिघे मॅडम यांना ALLPPHS STETE GOVERMENT UNIVERSITY , DHELI कडून मानद डॉक्टरेट जाहीर झाली आहे .
येत्या ५ डिसेंबर २०२१ रोजी विद्यापीठ सोहळ्यात त्यांना गौरवण्यात येणार आहे.
आतापर्यंत त्यांनी कांचनवाडी येथे सरपंच पद तर सरपंच संघटना अध्यक्षा तसेच दलित युवा व महिला संघर्ष आघाडी संस्थापक सोबतच बचत गट मास्टर ट्रेनर आणि सरपंच मास्टर ट्रेनर , पीपल्स, रमाई महिला ब्रिगेड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, करवीर पोलीस स्टेशन महिला दक्षता अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक व विकास संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, महिला राजसत्ता आंदोलन गाव संघटिका लोक कल्यान ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र कार्यध्यक्ष,लोक कल्यान ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र कार्यध्यक्ष
आदी पदे भूषवली असून त्यांचे या सोहळ्या निमित्ताने सर्वत्र सामजिक , राजकीय शेत्रात कौतुक होत आहे.
बातमी साठी संपर्क
योगेश कांबळे. (कार्यकारी संपादक)
7558393954.
0 Comments