Ticker

6/recent/ticker-posts

**युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मयुर पवार यांचा वाढदिवस Aim For Seva आश्रमात साजरा**

युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मयुर पवार यांचा वाढदिवस Aim For Seva आश्रमात साजरा**

युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मयुर पवार यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून चिखली येथील aim for seva छात्रालाय इथे मित्र परिवार सोबत  भेट देऊन वाढदिवस साजरा केला. 

यानिमित्ताने मयुर पवार यांनी वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमातील मुलांसोबत केक कापून व धान्य ,तेल व ईतर वस्तूंचे वाटप केले.या वेळी मुला मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खऱ्या अर्थाने वाढदिवसाचा आनंद द्विगुणित झाल्या ची भावना मयुर पवार यांनी या वेळी व्यक्त केली.


यावेळी सुनील घुले (पाटील), प्रितम तिखे,अमित अग्रवाल , किरण जंगम,चंद्रकांत भापकर ,प्रथमेश भापकर ,शुभम इंगळे, अक्षय तायडे, दिगंबर भोसले,गणेश मैलारफ आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments