Ticker

6/recent/ticker-posts

प्रभाग क्र. 17 सदर बाजार मधील नागरिकांना 300 ई श्रम कार्ड दि 19/12/2021आज रोजी वाटप करण्यात आले.

दिनांक १९/१२/२१

 प्रभाग क्र. 17 सदर बाजार मधील नागरिकांना 300 ई श्रम कार्ड दि 19/12/2021आज रोजी वाटप करण्यात आले.
या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगार याना अनेक लाभ मिळणार असून त्याचा या लोकांना लाभ मिळेल असे प्रवीण वाघमारे यांनी म्हटले आहे . यावेळी उपस्थित रोहणा फाऊंडेशन चे अनमोल सहकार्य मा हमीद हकीम भैया, मा अशोक कांबळे सेक्रटरी, युवा नेते मा प्रविण राजु वाघमारे, मा डॉ आकाश कांबळे, मा नितीन कांबळे, मा अमित नागटीळे, मा कल्पना शेंडगे सामाजिक कार्यकर्त्या, मा विशाल कांबळे व भागातील मान्यवर यांचा हस्ते ई श्रम कार्ड वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments