Ticker

6/recent/ticker-posts

*विद्या बाचणकर यांना कोविड योद्धा पुरस्कार प्राप्त.

कोल्हापूर : वि. स.खांडेकर प्रशाला शाहूपुरी येथील सहाय्यक शिक्षिका सौ. विद्या सचिन. बाचणकर यांना कोविड प्रादुर्भाव काळात दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात येणारा कोविड योद्धा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. आयर्विन ख्रिश्चन सभाग्रह कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा खाडे यांच्या हस्ते विद्या बाचणकर यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments