Ticker

6/recent/ticker-posts

निवेदन

*निवेदन*
          मा.मुख्यमंत्री
           महाराष्ट्र राज्य   
                  याना,
मा.जिल्हाधिकारी सांगली
 यांचे कडून रवाना
महोदय,
महाराष्ट्र राज्यामध्ये पुरोगामी संघर्ष परिषद ही सामाजिक संघटना *संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे* यांचे नेतृत्वाखाली पुरोगामी विचाराने अन्यायाच्या विरोधात थेट लढत असून आज बुधवार दिनांक 3 11 2021 रोजी राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आपणास खालील मागण्यांचे निवेदन देत आहोत कोरोना काळाचा विचार करता सर्वसामान्य जनतेचे काय हाल होत आहेत याची कल्पना माननीय मुख्यमंत्र्यांना यावी यासाठी हा खटाटोप करून खालील मागण्या देत आहोत त्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही थेट मंत्रालयात येऊ.

         *प्रमुख मागण्या*     

१) सर्वच आर्थिक विकास महामंडळाकडील कर्ज माफ करा .
२) शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रमाणे अजूनही शेतमजुरांचा विचार झालेला नाही शेतमजुरांच्या साठी राज्य सरकार काय भूमिका घेणार ते जाहीर करा.
३) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ कडील भागभांडवल वाढवून थेट कर्ज वितरण चालू करा.
४) राज्यातील बँड ,बँजो पथकाची वाहने पोलीस आडवून हप्ते मागतात हे ताबडतोब बंद करा.
५) मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी चे अध्यादेश पारित करा.

*सदर मागण्या जर पंधरा दिवसाचे आत मंजूर नाही झाल्या तर पुरोगामी संघर्ष परिषद मंत्रालयामध्ये घुसेल*


*१)प्रा.सुभाष वायदंडे संस्थापक-अध्यक्ष*
२) पांडुरंग रणदिवे राज्य प्रवक्ता (सोलापूर)  
३) युवराज सोनावले (तात्या) राज्य सरचिटणीस (सातारा)
४) सौ. रतन लोखंडे प्रदेश अध्यक्षा (महिला आघाडी)
५) प्राचार्य बाळासाहेब साठे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र सल्लागार कमिटी (कराड )
६) सौ स्वाती सौंदडे अध्यक्षा पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी (सांगली)
७) अमोल लांडगे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र
८) अंकुष भोंडे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र युवक (सातारा) 
९) शोभा पारधे संपर्कप्रमुख महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूर)    
१०) विजय भाऊ सावंत अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र बँड बेंजो आघाडी (सातारा)   
११) नवनाथ रणदिवे महासचिव पश्चिम महाराष्ट्र (सोलापूर)    
१२) छाया मोरे सरचिटणीस पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी  
१३) कृष्णाजी गायकवाड सोलापूर जिल्हाध्यक्ष वरिष्ठ
१४) खंडू कांबळे सांगली जिल्हाध्यक्ष वरिष्ठ
१५) प्रकाश वायदंडे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वरिष्ठ
१६) तुषार सावंत सातारा जिल्हाध्यक्ष वरिष्ठ
१७) नयना लोंढे सांगली जिल्हाध्यक्षा वरिष्ठ महिला आघाडी
१८) ज्योती साठे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष वरिष्ठ महिला आघाडी
१९) ज्योती अवघडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष वरिष्ठ महिला आघाडी
२०) सीमा साळुंखे सातारा जिल्हा अध्यक्षा वरिष्ठ महिला आघाडी
२१) कोमल कांबळे पुणे जिल्हा अध्यक्ष वरिष्ठ महिला आघाडी
२२) शुभांगी साळुंखे सांगली जिल्हा अध्यक्षा युवती
२३) अक्षय खुडे सांगली जिल्हा अध्यक्ष युवक
२४) अमर शिंदे संपर्कप्रमुख सांगली जिल्हा
२५) विठ्ठल चौगुले संपर्कप्रमुख कोल्हापूर जिल्हा
२६) दादासाहेब कांबळे महापालिका सा.मी. कु.क्षेत्र अध्यक्ष
२७) सर्जेराव भंडारे सरचिटणीस सांगली जिल्हा
२८) पुनम बेळगी शहराध्यक्षा सांगली महिला आघाडी
२९) सुजाता कांबळे अध्यक्षा सा.मी.कु.क्षेत्र
३०) संजय साठे जिल्हाध्यक्ष ग्रामीण सातारा
३१) शंकर चव्हाण कराड तालुका अध्यक्ष व सहसंघटक सातारा जिल्हा
३२) अधिक चव्हाण सरचिटणीस सातारा जिल्हा
३३) संभाजी चौगुले जिल्हा उपाध्यक्ष कोल्हापूर
३४) अण्णा फाळके तालुकाध्यक्ष पंढरपूर
३५) भास्कर खिलारे तालुकाध्यक्ष मिरज
36) विलास वसेकर जिल्हाध्यक्ष (युवक) सोलापूर
37) दीपक गांजागोळ जिल्हाध्यक्ष ग्रामीण सांगली आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments