॥मदतीसाठी जाहीर आवाहन ॥
" भारतीय दलित महासंघाचे कोल्हापूर शहर प्रमुख मा . प्रकाश साळोखे यांची कन्या मेंदुच्या आजाराने अशोका हॉस्पीटल रंकाळा कोल्हापूर या ठिकाणी आसीयु मध्ये गेले आठ दिवसापासुन अॅडमिट आहे ... सध्या औषधोपचारासाठी त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असुन सामाजिक .राजकीय . सांस्कृतिक व नोकरी विषयक क्षेत्रातील आर्थिक सक्षम असणाऱ्या व्यक्तीनी संबधित मुलींच्या औषधोपचारासाठी खालील अकौंटंट नंबरवर आर्थिक मदत करावी ही विनंती ॥
"
॥सागर शिवाजी घोलप
बँक _ कोटक महिन्द्रा बॅक
A / C 7345313413
IFSC - KKBKooo1929
mobile & google Pay No -9049936650 ...
0 Comments