Ticker

6/recent/ticker-posts

जे ई ई परीक्षेत इचलकरंजीचा सुजल कांबळे चे दैदिप्यमान यश

जे ई ई परीक्षेत इचलकरंजीचा सुजल कांबळे चे दैदिप्यमान यश

सचिन बेलेकर
इचलकरंजी

         इचलकरंजी येथील जवाहर नगर भागात राहणारा एका सर्वसामान्य कुटुंबातील जन्मालेल्या सुजल कांबळे ची एच एस सी परीक्षा 2021 मध्ये 95 टक्के नी गगनभरारी तर या यशानंतर संपूर्ण भारतात पुर्ण झालेल्या जे ई ई या परीक्षेत 84 टक्के नी उत्तीर्ण होऊन आपणही जिद्द व अभ्यासू मेहनतीने पुढे जाऊ शकतो हे सिद्ध केले 
त्याच्या या यशात आई वडील बहीण त्याला लाभलेले मार्गदर्शक यांच मोलाचा वाटा ठरला त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
यातच  रेकॉर्डब्रेक अशा 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के मार्क मिळवलेत. तर नंबर 1 रँकवर 18 जण आहेत. विशेष म्हणजे यावर्षी 7 लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी जेईईची परिक्षा दिलेली होती. ज्या 18 जणांनी रँक 1 मिळवलीय त्यात महाराष्ट्रातून अथर्व अभिजीत तांबट विद्यार्थी आहे. आंध्राचे सर्वाधिक 4 तर त्यापाठोपाठ राजस्थानचे 3, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणाचे प्रत्येकी 2 विद्यार्थी टॉप 18 मध्ये आहेत. भाषिकदृष्ट्या तुलना केली तर सर्वाधिक 6 विद्यार्थी हे आंध्र-तेलंगणाचे आहेत. नंबर वन वर कर्नाटकचा गौरब दास आहे.  तर, 44 उमेदवारांना 100 एनटीए परफेक्ट गुण मिळाले आहेत.

Post a Comment

0 Comments