Ticker

6/recent/ticker-posts

*शासनाने मध्यमवर्गीयांना पण दिलासा द्यावा याबाबत युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याच्या वतीने मा.उपविभागीय अधिकारी सॊ व मा.तहसीलदार यांना निवेदन**



शासनाने मध्यमवर्गीयांना पण दिलासा द्यावा याबाबत जाहीर नम्र निवेदन युवासंग्राम प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.मयूर प्रभाकर पवार सर यांनी महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री सॊ व उपमुख्यमंत्री सॊ याना निवेदन दिले होते .

त्या अनुषंगाने आज बारामती तालुका मा.उपविभागीय अधिकारी सॊ व मा.तहसीलदार सॊ यांना प्रत्यक्ष भेटून बारामती तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले . 

निवेदन देतेवेळी युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी मा.श्री.स्वप्निल हनुमंत थोरात पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख , मा.सौ.रेखा शिवाजी चौधर पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष , मा.कु.राहुल परशुराम भोसले बारामती तालुका अध्यक्ष , मा.सौ.वर्षा हरिभाऊ जाधव बारामती तालुका महिलाध्यक्ष , मा.सौ.आश्विनी कांबळे बारामती तालुका महिला उपाध्यक्ष हे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments