Ticker

6/recent/ticker-posts

बहुजन युथ पँथर पक्ष शाखा बावेली येथे ओपन.

दि ० 22/9/2021 
रोजी बावेली ता . गगनबावडा जिल्हा,  कोल्हापूर येथे बहुजन युथ पँथर च्या शाखेचे उद्‌घाटन झाले या वेळी उपस्थित कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विश्वास कांबळे गामिण जिल्हाध्यक्ष मनोहर खोत उपाध्यक्ष सागर चव्हाण बांधकाम अध्यक्ष डॉ किरण कांबळे महासचिव बाबूराव जैताळ्कर माहिला जिल्हाध्यक्षा सविता घोडके उपाध्यक्षा भारती पुरेकर दयानंद कांबळे युवा जिल्हा अध्यक्ष भिकाजी कांबळे - जिल्हा सदस्य शिवाजी कांबळे पप्पू कांबळे कोल्हापूर शहर युवा शराध्यक्ष सुरज कांबळे गगनबावडा ता ० उपाध्यक्ष यशवंत कांबळे . युवा अध्यक्ष राहुल कांबळे शाखा अध्यक्ष जगनाथ कांबळे महिला शाखा अध्यक्षा अनुसया कांबळे इतर शाखेचे सर्व पदाधिकारी गौरव कांबळे युवा अध्यक्ष शाहजी कांबळे यावेळी नुतन निवडी - किशोर कदम युवक अध्यक्ष भुदरगड राधानगरी कागल संपक प्रमुख - सुनिल नलवडे भुदरगड ता अध्यक्ष यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी गावातील सर्व नागरिक तरुण मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments