Ticker

6/recent/ticker-posts

साप्ताहिक गरूड भरारी व लोकराज्य जनता पार्टीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

 साप्ताहिक गरूड भरारी व लोकराज्य जनता पार्टीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.



कोल्हापूर- सुभाष भोसले

साप्ताहिक गरुड भरारी व लोकराज्य जनता पार्टीच्या नूतन कार्यालय साने गुरुजी वसाहत येथे सुरू करण्यात आले.याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या .यानिमित्त स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी शिक्षक नेते दादासाहेब लाड, नगरसेवक सुभाष रामुगडे ,कागलचे नगरसेवक चंद्रकांत गवळी, निपाणी उपनगराध्यक्षा सौ निता बागडे, विनोद बागडे ,विक्रीकर उपायुक्त मोहन बागडे ,निवृत्त कार्यकारी अभियंता डी.वाय. कदम, कोजिमाशी पतसंस्था चेअरमन बाळ डेळेकर, व्हा. चेअरमन सुभाष पाटील, संचालक कैलास सुतार , प्रा . एच.आर.पाटील, सुलोचना कोळी ,रावसाहेब कारंडे , पी.डी.चौगुले, मनोहर कुराडे , मनोहर पाटील,तानाजी जमदाडे, अशोक चव्हाण,नाथाजी राजमाने, अशोक पाटील, आर .बी .पाटील, रवींद्र मदने , सुधाकर डोनोलीकर,राजेश पाटील,मदन निकम,लोकराज्य जनता पार्टी जिल्हा संघटक अमोल कांबळे,सुरेश जाधव,शशिकांत जाधव,देवेंद्र पटेकरी, बालकृष्ण गवळी,सर्जेराव भोसले,संतोष बिसूरे,हिंदुराव पोवार,रणजित पोवार,शिवाजी भोसले,सुनील चव्हाण,ईश्वरा चव्हाण,राजेश चव्हाण,सुनील कुंभार,सूरज देशमुख आदींनी भेट देऊन गरुड भरारी चे मुख्य संपादक व लोकराज्य जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.सोहळा आनंदात संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments