बहुजन युथ पँथर च्या वतीने चिखली ता करवीर या ठिकाणी दि५/९/२०२१ रोजी महिला मेळावा आयोजित केला होता यावेळी नविन घरकुले श्रावण बाळ योजना पुरग्रस्ताना शासकिय मद्त विविध अनेक वर्ष प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष विश्वास कांबळे यांनी कांही संबधित अधिकाऱ्याना फोनवरून सर्पक करून जागे वरती येऊन प्रश्न सोडविण्याच्या सुचना दिल्या यावेळी अनेक महिलांना संघटनेची पदे नियुक्या केल्या यावेळी उपस्थित कार्यकर्ते - जिल्हा महिला अध्यक्षा सविता घोडके - ग्रामिण जिल्हाध्यक्ष मनोहर खोत महासचिव बाबूराव जैताळकर बांधकाम जिल्हाध्यक्ष किरण कांबळे शहरअध्यक्ष सुरज कांबळे युवक जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे (शिरोलीकर ) अभिषेक कांबळे - गिता कांबळे करवीर महिला संघटक सहसंघटक स्वाती कांबळे युवा अध्यक्षा रेणूका कांबळे व इतर महिला व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
0 Comments