युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या भुसावळ तालुक्यातील विविध पदाधिकार्यांच्या निवडी संस्थापक अध्यक्ष मयुर पवार यांच्या अध्यक्षते खाली करण्यात आल्या.
निवड झालेले पदाधिकारी खालील प्रमाणे
1)आकाश संजय जावळे -अध्यक्ष
2)भूषण विजय भंगाळे-उपाध्यक्ष
3)विशाल वामन भंगाळे-कार्याध्यक्ष
4)शुभम भागवत जावळे- सचिव
5)तेजस विजय पगारे -उपसचिव
6)सौरभ पुरुषोत्तम पवार -संघटक प्रमुख
0 Comments