Ticker

6/recent/ticker-posts

**युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या पुणे जिल्हा व बारामती तालुक्यातील कार्यकारिणी जाहीर ***



युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या पुणे जिल्हा व बारामती तालुक्यातील विविध पदाधिकार्यांच्या निवडी  संस्थापक अध्यक्ष मयुर पवार यांच्या अध्यक्षते खाली करण्यात आल्या.

निवड झालेले पदाधिकारी खालील प्रमाणे

श्री. स्वप्निल हनुमंत थोरात 
पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख

सौ.रेखा शिवाजी चौधर
पुणे जिल्हाउपाध्यक्ष

ऍड.श्री. सचिन कोकणे
पुणे जिल्हा कायदेसल्लागार

ऍड.श्री.निलेश वाबळे
बारामती तालुका कायदेसल्लागार

ऍड.श्री. मेघराज नालांदे
बारामती तालुका कायदे सल्लागार

सौ.वर्षा जाधव
बारामती तालुका महिलाध्यक्ष

सौ.आश्विनी कांबळे
बारामती तालुका महिला उपाध्यक्ष

सौ. दिपाली कालिदास वाबळे
बारामती तालुका महिला सचिव

राहुल परशुराम भोसले
बारामती तालुकाध्यक्ष

संदिप साळुंखे
बारामती तालुका उपाध्यक्ष

आफ्रोज शेख
बारामती तालुका संपर्क प्रमुख

श्री. राहुल हरिश्चंद्र पवार
बारामती तालुका प्रमुख संघटक

प्रवीण चव्हाण
बारामती शहराध्यक्ष

ओमकार लोणकर 
बारामती तालुका सदस्य

योगेश मधुकर थोरात
बारामती तालुका प्रमुख सल्लागार


या वेळी प्रतिष्ठान चे  उपाध्यक्ष सुनिल घुले (पाटील), सचिव प्रितम तिखे,कोषाध्यक्ष अमित अगरवाल, यांनी पुढील कामाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य माध्यमातुन सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करण्याचे ठरवण्यात आले .

Post a Comment

0 Comments