Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्यरत्न पुरस्कार विजेत्या डॉ.माधुरी मोरे .

प्रतिष्ठान सोहळा २०२१ सांगली येथे तासगाव मध्ये  पार पडला असून विविध उपक्रमांनी विविध मान्यवर यांच्या हस्ते संमेलन व पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला .या मध्ये आरोग्य रत्न पुरस्कार मानकरी शिरोली दुमाला , करवीर येतील आरोग्य अधिकारी डॉ.मधुरा विलास मोरे या असून त्यांनी आता प्रयत केलेल्या कामाची कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे .ज्या मध्ये त्यांनी कोरोना व महापूर काळ आणि सरकारी उपक्रम यामध्ये विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दखल घेण्यात आली आहे . 
याबदल त्यांचे सामाजिक व शैक्षणिक आणि आरोग्य विभागातून सर्वत्र कवतुक होत आहे .

Post a Comment

0 Comments