Ticker

6/recent/ticker-posts

वसुधा फौंडेशन आणि शिवसेना सांगली यांच्या वतीने गावभाग सिद्धार्थ परिसरातील पूरग्रस्त विदयार्थ्यांना वहयांचे वाटप करण्यात आले......!* प्रमोद चिनके

 *वसुधा फौंडेशन आणि शिवसेना सांगली यांच्या वतीने गावभाग सिद्धार्थ परिसरातील पूरग्रस्त विदयार्थ्यांना वहयांचे वाटप करण्यात आले......!*

प्रमोद चिनके

सांगली जिल्हा प्रतिनिधी,

सांगली जिल्हा

सांगली.

९४०५५५५५५७


    वसुधा फौंडेशन आणि शिवसेना सांगली यांच्या वतीने गावभाग सिद्धार्थ परिसरातील पूरग्रस्त विदयार्थ्यांना वहयांचे वाटप करण्यात आले.

या वेळी शिवसेना सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख नानासाहेब शिंदे,शिवसेना माजी शहरप्रमुख प्रसाद रिसवडे,वाहतुक सेनेचे माजी शहरप्रमुख ओंकार देशपांडे,माहिती अधिकार कार्यकर्ते राजू सपकाळ,गावभागातील सामाजीक कार्यकर्ते,व माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांचे हस्ते वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments