बहुजन युथ पँथर कोल्हापूर यांच्या वतीने सर्किट हाऊस येथे नुतन पदाधिकारी यांच्या निवडीचा कार्यक्रम पार पडला . ० 30 / ८ / २० २१
यावेळी जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते व प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीने नुतन पदाधिकारी - कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा सौ भारती अमर पुरेकर यांची निवड व भुदरगड ता महिला अध्यक्षा सौ मंजुळा कांबळे - कोल्हापूर शहर अध्यक्ष सुरज कांबळे - शहर उपाध्यक्ष रोहण खाबडे - कामगार जिल्हा अध्यक्ष जितेंद्र बानदार न गगनबावडा उपाध्यक्ष यशवंत कांबळे यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी उपस्थित ग्रामिण जिल्हा अध्यक्ष मनोहर खोत जिल्हा उपाध्यक्ष - सागर चव्हाण बांधकाम कामगार जिल्हा अध्यक्ष डॉ किरण कांबळे - जिल्हा युवक अध्यक्ष दयानंद कांबळे (शिरोलीकर ) जिल्हा महासचिव बाबूराव जैताळकर करवीर तालुका अध्यक्ष भिकाजी कांबळे उपाध्यक्ष शाहजी कांबळे - जिल्हा महिला अध्यक्षा सविता घोडके - भुदरगड चंदगड आजरा . गडहिंगलज सर्पक प्रमुख सुरेश दिवेकर - जिल्हा सर्पक प्रमुख - राजू वायदंड सुनिल कांबळे - अमर पुरेकर अभिषेक कांबळे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .



0 Comments