बुध्दगार्डन प्रभागातील आयडीयल सोसायटीमधील दत्त मंदिरातील पुजारी श्रीनिवास जोशी यांचे काही दिवसापूर्वी कोरोनाने निधन झाले त्यामुळे मंदिर बंद होते.रणजितभाई मिणचेकर यांनी आज सकाळी दत्त मंदिर कोल्हापूर महानगरपालिकेकडून सँनिटाईज करुन घेऊन मंदिर स्वच्छ करून घेऊन पुजापाठ करून मंदिर सुरू करणेत केले.यावेळी श्री.रणजितभाई मिणचेकर,श्री.दामलेसाहेब,नविन पुजारी श्री.पाटील उपस्थित होते.🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
0 Comments