Ticker

6/recent/ticker-posts

*क्रातीभूमी कुंडल जि. सांगली येथे अनोखे रक्षाबंधन* *एक धागा सौख्याचा...एक धागा बंधूत्वाचा*

 *क्रातीभूमी कुंडल जि. सांगली येथे अनोखे रक्षाबंधन*

*एक धागा सौख्याचा...एक धागा बंधूत्वाचा*



कुंडल-य़ेथील रणसंग्राम सोशल फाऊंडेशन यांचे वतीने येथील भगिनींना भारतीय संविधान भेट देऊन.. कुंडल येथे अनोखा रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला...


*"भारतीय संविधान....हे स्वातंत्र्य समता ,बंधुता ,सामाजिक राजनैतिक विचार ,अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना , स्वातंत्र्य ,दर्जाची व संधीची समानता, राष्ट्राची एकता आणि एकात्मता ,आर्थिक न्याय व धर्मनिरपेक्षता...जाती धर्म ,पंथ, लिंगविरहित, स्री- पुरूष समानता व मानवी कल्याणाचे प्रतिक आहे..."असे रणसंग्राम सोशल फौऊंडेशनचे संस्थापक अँड दीपक लाड म्हणाले...* 

*जसे आपण झाडांना राखी


बांधून पर्यावरण रक्षणाचा सामाजिक संदेश देतो...* 

तसेच

 *आपल्या कार्यकर्त्या बंधू भगिनी सोबतच संविधानालाही राखी बांधून...संविधान हेच ख-या अर्थाने आपल्या सर्व बंधूभगिनींच्या हक्कांचे, तसेच सर्व भारतीयांच्या हितांचे रक्षण करणारे पुस्तक रूपातील बंधू आहे...*


हा राखीबंधनाचा पुरोगामी परिवर्तनवादी असा संदेश देऊन..आजची देश विदेशातील परिस्थिती पाहता हा मौलिक अन् आगळा वेगळा संदेश रक्षा बंधनाच्या सणातून रणसंग्राम सोशल फाऊंडेशनच्या बंधू आणि भगिनी यांचे कडून देण्यात आला...या अनोख्या उपक्रमाचे परिसरातील सर्व थरातून खूप कौतूक होत आहे...🙏🏻🙏🏻🙏🏻

Post a Comment

0 Comments