Ticker

6/recent/ticker-posts

*श्री. बाबुराव पुंडलिक पाटील विद्यालयाचे विविध परीक्षांमध्ये घवघवीत यश.*

 *श्री. बाबुराव पुंडलिक पाटील विद्यालयाचे विविध परीक्षांमध्ये घवघवीत यश.*

२०/०८/२१


शिरोली दुमाला . तालुका .करवीर 


येथील श्री बाबुराव पुंडलिक पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालययाच्या विद्यार्थ्यांनी दहावी - बारावी परीक्षा सह इतर स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले आहेत. विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

 विद्यालयाच्या दहावी व बारावी दोन्ही परीक्षांचा निकाल शंभर टक्के लागला आहे 


बारावी मध्ये प्रणाली प्रकाश खांडेकर 76.20 व 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

अर्पिता दिलीप गुरव 75.80 💐💐💐💐💐💐💐💐💐💐


तर पल्लवी संजय भोगम 71.45 कुणाल कांबळे💐💐💐💐💐💐💐💐💐💐

 यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले आहेत .💐💐💐💐💐💐💐

 दहावी मध्ये प्रथम क्रमांक सुमित दुर्गुळे 96.20🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 तर द्वितीय क्रमांक किरण कांबळे 95.20 तृतीय क्रमांक 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 श्रुती पाटील हिने 94.80 गुण मिळवून 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

अनुक्रमे विद्यालयात प्रथम तीन क्रमांक मिळवले आहेत. शाळेमध्ये एन. एम एम एस परीक्षेमध्ये आठवीचे नवीन विद्यार्थी पात्र झाले आहेत अनुक्रमे सुशांत चव्‍हाण .स्नेहल भोसले .कुणाल कांबळे. संकेत माने .हर्षवर्धन कांबळे हर्षवर्धन पाटील .आर्या पाटील. शुभम पवार. अरविंद देशमुख यांनी विशेष मिळवले आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌸🌸🌸🌸🌸🌸🏵️🌸🌸🏵️🏵️🏵️🏵️🌼🌼🌻

एन टी एस सी परीक्षा मध्ये दहावीचे पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये सुमीत दुर्गुळे .किरण कांबळे ऐश्वर्या कांबळे .नेहा कांबळे. तेजस कांबळे यांचा समावेश आहे शाळेमध्ये मुलींसाठी एन.सी.सी मध्ये A' प्रमाणपत्र परिक्षेतील विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी यश मिळवले आहे . जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा घडवण्याचे परंपरा कायम राखली आहे. गावामध्ये तसेच पंचक्रोशीत मध्ये एनसीसी मुलींसाठी उपलब्ध असणारी ही एकमेव शाळा आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयाचे संस्थाध्यक्ष नारायण बाबुराव पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी संस्था सचिव धनंजय पाटील सर. मुख्याध्यापक जे आर पवार सर मुख्याध्यापीका सर्व शिक्षक , कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments