पूरग्रस्तांना सर्वच बाजुंनी मदतीचा हात हवा-अमृत सावंत.....!
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा प्रतिनिधी,
सांगली जिल्हा,
सांगली.
९४०५५५५५५७
सांगली:राज्यांच्या विविध भागामध्ये पुराने रौद्ररूप धारण केले असून अनेकांचे संसार पाण्यात विरघळले आहेत हे बांधव आपले असून त्यांना सर्वच बाजूनी मदतीचा हात हवा असे मत सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस अमृतदादा सावंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले पुढे बोलताना सावंत म्हणाले दीड वर्ष सर्वजण कोरोना सारख्या महाभयंकर अशा रोगाशी कडवी झुंज देत सामना करत आहोत कोरोनामुळे अनेकांच्या हाताचे काम गेले उद्योग धंदे उध्दव झाले अनेक प्रमुखांना संपवले लहान मुलांना पोरके केले हे अभूतपूर्व संकट अखंड जगच अनुभवत आहे अशातच आता आपल्या राज्यातले काही जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले आहेत आलेल्या पुराने अनेकांचे संसार पाण्यात वाहत गेलेत आशा आपल्या मदतीचा हात हवा आहे ही वेळ आपल्यावरही येऊ शकते म्हणून आपल्या माणसांना आपणच मदत केली पाहिजे असे ही अमृतदादा सावंत म्हणाले
0 Comments