बुध्द गार्डन प्रभागातील टेस्टी काँर्नर येथे मा.श्री.राजेश क्षिरसागर(राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष,कँबिनेट दर्जा)यांचेफंडातून उभारण्यात येत असलेल्या हायमास्कच काम सुरू होऊन पोल नुकताच उभा करणेत आला.यावेळी श्री.रणजितभाई मिणचेकर,श्री.सुनिल उर्फ टिंकू देशपांडे,श्री.तानाजी गुडाळेसाहेब आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments