प्रमोद चिनके
सांगली जिल्हा प्रतिनिधी,
सांगली जिल्हा,
सांगली.
९५०५५५५५५७
वसुधा फौंडेशन आणि शिवसेना सांगली यांच्या वतीने सामाजीक बांधिलकी म्हणून कवलापूर येथिल स्व.माँ साहेब मिनाताई ठाकरे कन्याशाळा येथिल विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्य आणि खाऊ चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास शिवसेना जिल्हासंघटक दिगंबर जाधव,शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट प्रमुख डाॅ.किशोर ठाणेकर,शिवसेना सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख नानासाहेब शिंदे,कुपवाड शहरप्रमुख रूपेश मोकाशी,माजी शहर प्रमुख प्रसाद रिसवडे,शिवसेना विभाग प्रमुख व वसुधा फौंडेशन चे अध्यक्ष संतोष पाटील,वाहतुक सेना माजी शहरप्रमुख ओंकार देशपांडे,माजी उपशहरप्रमुख लक्ष्मण वडर,अविनाश कांबळे,माहिती अधिकार कार्यकर्ते राजू सपकाळ,संस्थेचे संस्थापक प्रदिप जाधव,विकास रिसवडे,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.बुर्ले मॅडम,व शिक्षक स्टाफ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments