Ticker

6/recent/ticker-posts

खामकरवाडी गावामध्ये ई पीक पाहणी प्रशिक्षण देण्यात आले.

खामकरवाडी गावामध्ये ई पीक पाहणी प्रशिक्षण देण्यात आले. 

भाऊ खामकर
धामोड प्रतिनिधी

   राधानगरी तालुक्यातील खामकरवाडी  व कोते गावामध्ये ई पीक पाहणी प्रशिक्षण कार्यक्रम    पार पडला आता शेतकरी वर्गाला तलाटी कार्यालयात मध्ये जाऊन आपले पिक पाहणी नोंद करण्याची गरज पडणार नाही आता शेतकरी लोकांच्या स्वःताच्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी अॅप मिळणार आहे त्यामुळे शेतकरी लोकांना आपल्या सात बा-यावर पीक पाहणी नोंद करता येणार आहे ई पीक पाहणी अॅप ची माहिती व प्रशिक्षण ग्रामपंचायत कार्यालयात मध्ये देताना तलाटी हजारे साहेब. कृषी अधिकारी परीट साहेब. ग्रामसेवक. सरपंच. पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक हजर होती

Post a Comment

0 Comments