Ticker

6/recent/ticker-posts

तेजोमय कला क्रिडा सांस्कृतिक व शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या वतीनेअण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन...!

तेजोमय कला क्रिडा सांस्कृतिक व शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या वतीनेअण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन...!

प्रमोद चिनके
सांगली जिल्हा प्रतिनिधी,
सांगली जिल्हा,
सांगली.
९४०५५५५५५७

    तेजोमय कला क्रिडा सांस्कृतिक व शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या वतीने आज दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोजी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्यात आपल्या कथा,कादंबरी,
लोकनाट्य,पोवाडे,लावण्या,व,
गवळण,प्रवासवर्णन,तमाशा गीते,पदे या साहित्य प्रकारातून सामान्य कष्टकरी जनतेच्या मनात आधुनिक विचारांची जागृती निर्माण करणारे, लोकशाहीर कथाकार, कादंबरीकार, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

       यावेळी संस्थेचे चोखाजी कांबळे, जगन्नाथ साळूंखे,अमोल ढाले, गणपती पुजारी,अतुल धांडूरे, नितीन ढाले,दिपक कांबळे,आदर्श कांबळे,विक्रम चव्हाण, संदिप देवकुळे, प्रविण ढाले, कुणाला कांबळे,विशाल निकम, अवधुत गुरव,सतेज साळुंखे, अक्षता ढाले व इतर मान्यवर सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments