Ticker

6/recent/ticker-posts

बहुजन युथ पँथर चे अध्यक्ष भाई साहेब जाधव यांचे कोल्हापूर जिल्हा प्रशासन ला 24 तास चे अल्टिमेट

 बहुजन युथ पँथर चे अध्यक्ष भाई साहेब जाधव यांचे कोल्हापूर जिल्हा प्रशासन ला 24 तास चे अल्टिमेट 



शहरी /ग्रामीण खेडोपाडी राजरोस पणें अवैद्य धंदे चालू आहेत .कागल पंचतारांकित MIDC मध्ये पोलिस स्टेशन जवळ 100 फुटाच्या आत दारू विक्री चालू आहे. तसेच अनेक ठिकाणी दारू विक्री , गुटखा चालू आहे व वेश्या व्यवसाय देखील चालू आहे असे अनेक अवैध्य धंदे चालू आहेत .

पोलिस स्टेशन मध्ये कार्यकर्ते कोणत्याही तक्रारीची विचारणा करणेस गेल्यास काही पोलिस कार्यकर्त्यांना उर्मट बोलतात , तसेच सामान्य जणते सोबत देखील अशाच पद्धतीची वागणूक देतात तरी त्यांच्यावर तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी बहुजन युथ पँथर ने केली आहे .अन्यथा आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील व कायदा सुवेवस्था बिघडल्यास त्यास कोल्हापूर प्रशासन जबाबदार राहील असे म्हटले आहे. यावेळी कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष सविता घोटके , जिल्हा अध्यक्ष विश्वास कांबळे. ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मनोहर खोत, जिल्हा संपर्क प्रमुख राजू वायदंडे ,जिल्हा उप  अध्यक्ष चव्हाण , भिकाजी कांबळे , डॉ.किरण कांबळे. दयानंद कांबळे.उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments