Ticker

6/recent/ticker-posts

सतिश स्पोर्ट्स आणि ईतर तरुण मंडळानी गावचावडी समोर सन्मान करुन एक नवा पायंडा पाडला.

देशाच्या सिमेवर जीवाची बाजी लावुन 24 वर्षे सेवा करुन निवृत होऊन घरी परत आलेले जवान श्रि दत्तात्रय नारायण सावरतकर यांचा हळदी ता.कागल येथील सतिश स्पोर्ट्स आणि ईतर तरुण मंडळानी गावचावडी समोर सन्मान करुन एक नवा पायंडा पाडला.हा कार्यक्रम सतिश स्पोर्ट्स यांच्या संकल्पनेतुन सैनिक त्याची पत्नी व त्याचे आईवडील याचा सन्मान करुन फुलांची उधळन करुन.भारत माता कि जय. वंदेमातरम् अशा जय घोषात उत्साहात चौडेश्वरी देवालय येते आणले.या सर्वाचा भव्य असा सत्कार सतिश स्पोर्ट्स.अचानक तरुन मंडळ.जय शिवराय ग्रुप.जय भवानी ग्रुप.महालक्षी तरुन मंडळ.एन्जाय ग्रुप.क्रांती तरुन मंडळ.प्रशीक ग्रुप व ग्रामस्थ यांच्या वतिने व चौडेश्वरी देवीच्या साक्षीने संपन्न झाला.या वेळी सर्व मंडळातील अध्यक्ष.उपाध्यक्ष सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments